द फेरी क्वीन हि ट्रेन इस्ट इंडिया रेल्वे यानावाने ओळखली जायची. हि ट्रेन सन १८५५ ला ब्रिटीशांच्या काळात चालू केली होती. याची निर्मिती कीटसन, थॉम्पसन आणि हेविटसन यांनी केली होती.  या ट्रेनची पुर्नरचना चेन्नई येथील लोको वर्क्स पेराम्बुर यांनी १९९७ साली केली. हि ट्रेन कधी कधी दिल्ली आणि अलवर या स्थानकां दरम्यान चालवली जात असे.  आता ती ट्रेन रेव्री रेल्वे हेरीटेज म्युझियम मध्ये आहे.  १९९८ साली या ट्रेनची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सर्वात जुनी वाफेवर चालणारी ट्रेन म्हणून नोंद करण्यात आली आहे.  त्याचा वेग ४० किमी प्रती तास इतका होता. हि ट्रेन त्यावेळी तीन हजार लिटर पाणी वागवू शकत असे. ह्या ट्रेनला माजी प्रधानमंत्री माननीय अटलबिहारी वाजपयीजी यांनी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार दिला. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारतातील उल्लेखनीय रेल्वेगाड्या


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
श्यामची आई
सापळा
झोंबडी पूल
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
रत्नमहाल
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
शिवाजी सावंत
मराठेशाही का बुडाली ?
पैलतीराच्या गोष्टी