अटलबिहारी वाजपेयी

माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to अटलबिहारी वाजपेयी


 भवानी तलवारीचे रहस्य
भारताची महान'राज'रत्ने
कविता संग्रह : संजय सावळे 4
शिव-परिवार प्रतिमेचे रहस्य
महाराष्ट्राचे शिल्पकार
९६ कुळी मराठा
कविता
कविता
अंतराळातील जीवन-सत्य कि असत्य?- भाग १
सावित्रीबाई फुले
राजे शिवछत्रपती Shivaji Maharaj
अभिजीत मस्कर यांच्या कविता
सिद्धेश्वर पाटणकर यांच्या कविता
संपूर्ण बाळकराम
ओवी गीते : इतर